शुक्रवार, ३ एप्रिल, २००९

इंटरव्ह्यू

जागा ठरली,
वेळही ठरली,
लोकं जमली,
मीटिंग भरली...

भारत देशा,
वंदन करूनी,
इंटरव्ह्यूची
नांदी झाली...

जमले होते,
काही देशी,
होते तेथे
काही जपानी...

इन्दो-र्‍योरी,
चाखत चाखत,
गप्पाना मग
रंगत आली....

स्थळ: भारतीय रेस्तारौं, टोकियो, जपान.
वेळ:- असाच एक शनिवार. दुपारी साधारण ११:३०वाजता.
पात्रे :- मी आणि एक जपानी जोडपं.
प्रसंग: - "इंटरव्ह्यू~!"... नाही नाही.. "स्नेहभोजन!!!"

(क्रमशः)

३ टिप्पण्या:

Mahendra Kulkarni म्हणाले...

ओ शामराव...
लई खास... मस्त जमलंय... येउ दे अजुन..

Maithili म्हणाले...

aadhichya post punha vaachoon kadhalya mi. tyachyavishayi aadhich aamacha abhipray dila hota. aatta ajoon navin kaay lihave?
Lay mhanaje lay bhari. Navat kaay aahe post tar best aahe ekdam.

ऋयाम म्हणाले...

धन्यवाद महेन्द्रसाहेब.
पुढची आली बघा..

धन्यवाद मैथिली ताई. तू म्हणजे जरा जास्तीच लिहिलयस,
पण लय-लय धन्यवाद!