रविवार, १३ एप्रिल, २००८

इतकी वर्षं मी जिची वाट पाहिली, आज ती मला भेटली...प्रेमशाळेत असल्यापासून ती मला आवडायची..

पण धीर होत नव्हता.

आज इतक्या वर्षांनी ती परत दिसली..

इंटरनेटवर..धीर केला...

आणि.. आणि.. आणि..


आणि..

ती चक्क "हो" म्हणाली...

आनंदाला पारावार राहिला नाही..

कोणाकोणाला सांगू!!

"इंटरनेट वर प्रेम जुळतं♪ ♪" म्हणतात ना, ते असंच बहुतेक..

.

.
.

शाळेत असतानापासून मला गियर ची सायकल आवडायची."

"एवढी भारी सायकल कधी-कुठे चालवणार.."
"शाळेच्या पार्किंग मधे लोक वाट लावतील.."
बरीच कारणं..

जपानमधेही सायकालच्या चोर्‍या होतात..
पण इथे आपल्या देवांच्या भरवशावर "शेवी"(Shevy) घेतली...

वा उस्ताद!!!!! क्या साइकील है।

माफ करा..

पण गोविंदाच्या आणि मुख्य म्हणजे नितीन मुकेश च्या नावाने हे गाणं म्हणतो॥

♪ "सोने की साइकील... चांदीकी सीट... ♪"  
पहिला लुक!
लाजली हो... ♪

( LOL!! )"सुंदरा-सुंदरा!! "
"सुंदरा-सुंदरा!! "